सांगली | येथे सेल्स असोसिएट, टेक्निशियन, सेल्स एक्झिक्युटिव्ह, डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, कॉम्प्युटर हार्डवेअर/सॉफ्टवेअर स्पेशलिस्ट, सीएनसी ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर, हेल्पर, पर्यवेक्षक, सेल्स कन्सल्टंट इ. पदांकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा-1 चे आयोजन करण्यात आलेले आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 25 ते 26 मे 2022 आहे.

  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी यांत्रिक मोटर वाहन, प्रशिक्षणार्थी मोटार वाहन बॉडी बिल्डर (शीट मेटल), प्रशिक्षणार्थी मेकॅनिक डिझेल, प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ट्रेनी मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशन, हेल्पर, सेल्स कन्सल्टंट, ट्रेनी टर्नर इ.
  • पद संख्या – 204+ जागा
  • पात्रता – खासगी नियोक्ता
  • शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, ITI, Gradute, Post-Graduate (Refer PDF)
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • नोकरी ठिकाण – सांगली
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – पुणे
  • जिल्हा – सांगली
  • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 25 ते 26 मे 2022
जाहिरातhttps://bit.ly/3dteypg
ऑनलाईन नोंदणीhttps://cutt.ly/RH0MP8s