जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
  • पद संख्या – 105 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – जळगाव, नंदुरबार
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जून 2022 
  • अधिकृत वेबसाईट – www.nmu.ac.in 
  • PDF जाहिरात – READ PDF
  1. या भरतीकरिता अधिक माहिती www.nmu.ac.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे.