भंडारा | भंडारा येथे मशिन ऑपरेटर, ट्रेनी करीता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त, पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 17 ते 24 जून 2022 आहे.

  • मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 2
  • पदाचे नाव – मशिन ऑपरेटर, ट्रेनी
  • पदसंख्या – 210+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Diploma/ ITI/ Graduation  (Refer PDF)
  • भरती – खासगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन
  • जिल्हा – भंडारा
  • मेळाव्याची तारीख – 17 ते 24 जून 2022 आहे.
जाहिरातhttps://bit.ly/3eLQpJ2
ऑनलाईन नोदणीhttps://cutt.ly/BKgUCOm