आंतरराष्ट्रीय संस्था मुंबई (IIPS) येथे 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

मुंबई | आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई (IIPS) येथे “मुख्य प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, ग्रंथालय लिपिक” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022आहे.

  • पदाचे नाव – मुख्य प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, ग्रंथालय लिपिक
  • पद संख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC/ Degree/ Post Graduation/ Master Degree (Refer PDF).
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक आणि वरिष्ठ प्राध्यापक, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई 400 088
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2022
📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/3lKuXZO
✅ अधिकृत वेबसाईटwww.iipsindia.ac.in

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा Job Search टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)