नागपूर | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे “वरिष्ठ रहिवासी” पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव — वरिष्ठ रहिवासी
 • पदसंख्या – 22 जागा
 • शैक्षणिक पात्रता — postgraduate Medical Degree/ Diploma in respective discipline (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण — नागपूर
 • वयोमर्यादा — 45 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • सामान्य/EWS/OBC श्रेणी –  रु. 500/-
  • SC/ST श्रेणीसाठी – रु. 250/-.
 • अर्ज पद्धती — ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख — 28 जून 2022
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख – 30 जून 2022
 • मुलाखतीचा पत्ता – ओपीडी बिल्डिंग, पहली मंजिल, कॉन्फ्रेंस हॉल, एम्स कैंपस, मिहान, नागपुर-441108।
 • अधिकृत वेबसाईट — aiimsnagpur.edu.in
PDF जाहिरात https://cutt.ly/9Kf7Tnz
ऑनलाईन अर्ज करा https://cutt.ly/bKf7hfT