राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला अंतर्गत 4 थी ते वैद्यकीय पदवीधारकांना नोकरीची संधी

अकोला | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अकोला येथे “बालरोगतज्ञ, फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर, आरोग्य सहाय्यक/ वॉर्ड बॉय, स्वीपर, PSA प्लांट ऑपरेटर, लॅब टेक्निशियन, ECG तंत्रज्ञ/ ओटी टेक्निशियन, क्ष-किरण तंत्रज्ञ” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2022 आहे.

 • पदाचे नाव – बालरोगतज्ञ, फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर, आरोग्य सहाय्यक / वॉर्ड बॉय, स्वीपर, PSA प्लांट ऑपरेटर, लॅब टेक्निशियन, ECG तंत्रज्ञ / ओटी टेक्निशियन, क्ष-किरण तंत्रज्ञ
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – अकोला
 • वयोमर्यादा –
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शूल्य चिकित्सक कार्यालय अकोला
 • मुलाखतीची तारीख – 17 जानेवारी 2022
PDF जाहिरात https://bit.ly/321P6E7
अधिकृत वेबसाईट akola.gov.in

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)