मुंबई | महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) अंतर्गत प्रकल्प प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प प्रशिक्षणार्थी
  • पदसंख्या – 100 जागा
  • शैक्षणिक पात्रता – B.E. / B.Tech.  MCA, M.Sc / MCS (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – पुणे, मुंबई, नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.mkcl.org
PDF जाहिरातhttps://cutt.ly/AJvyPPP
ऑनलाईन अर्ज कराhttps://cutt.ly/HJvy1HD