पणजी | तांत्रिक शिक्षण संचालनालय गोवा अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी, संशोधन आणि विकास अधिकारी, सहकारी पदांच्या एकुण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 आहे.

  • पदाचे नाव – प्रशिक्षण अधिकारी, संशोधन आणि विकास अधिकारी, सहकारी
  • पद संख्या – 52 जागा
  • शैक्षणिक पात्रता – B.E./B.Tech. and M.E./M.Tech./ (i)B.E./B.Tech. and M.E./M.Tech. (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन/ ऑनलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – तंत्रशिक्षण संचालनालय, अल्टो-पोर्वोरिम, गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2022 
  • अधिकृत वेबसाईट – dte.goa.gov.in 
  • PDF जाहिरात – READ PDF
  • अर्ज करण्यासाठी लिंक – APPLY HERE