मुंबई | IDBI बँक येथे कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक, ग्रेड ‘अ’ (IDBI बँक PGDBF 2022-23) पदांच्या एकुण 1544 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक, ग्रेड ‘अ’ (IDBI बँक PGDBF 2022-23)
 • पद संख्या – 1544 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Graduate in any discipline (Refer PDF)
 • अर्ज शुल्क –
  • SC/ST/PWD उमेदवारांसाठी – रु. 200/-
  • इतर सर्व उमेदवारांसाठी – रु.1000/-
 • वयोमर्यादा –
  • कार्यकारी – 20 ते 25 वर्षे
  • सहाय्यक व्यवस्थापक – 21 ते 28 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 03 जून 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in
PDF जाहिरात -1https://cutt.ly/yJhOlat
ऑनलाईन अर्ज करा https://cutt.ly/IJhO8NY (03 जून 2022)