मुंबई | इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IPPB Executive – GDS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कार्यकारी (ग्रामीण डाक सेवक) या पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 ऐवजी 27 मे 2022 (मुदतवाढ) आहे. 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
कार्यकारी ग्रामीण डाक सेवक (Executive Grameen Dak Sevaks) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2022 ऐवजी 27 मे 2022 (मुदतवाढ)

पगार
कार्यकारी ग्रामीण डाक सेवक (Executive Grameen Dak Sevaks) – 30,000/- रुपये प्रतिमहिना

अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/ippbgdsapr22/ या लिंकवर क्लिक करा.