मुंबई | डेक्कन मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (The Deccan Merchants Co-operative Bank Ltd) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Deccan Bank Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ट्रेझरी डीलर, शाखा व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
ट्रेझरी डीलर (Treasury Dealer), शाखा व्यवस्थापक(Branch Manager)  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून कमीतकमी पदवी / पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी
career@deccanbank.com
अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://www.deccanbank.com/ या लिंकवर क्लिक करा.