पुणे | महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अंतर्गत पुणे जिल्ह्यांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज (Maharashtra Entrepreneurship Development Center) मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे.
- पदाचे नाव – प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक
- शैक्षणिक पात्रता – Graduate (Refer PDF)
- वयोमर्यादा – 21 ते 45 वर्षे
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – punepomced01@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – mced.co.in
- PDF जाहिरात : https://cutt.ly/6JA6Exi
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मल) पद्धतीने करायचा आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे.