अमरावती | जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी कार्यालय अमरावती अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदाच्या 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2022 आहे.

  • पदाचे नाव – विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता
  • पद संख्या – 20 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Law Degree (Refer PDF)
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • वयोमर्यादा – 38 वर्षे
  • नोकरीचे ठिकाण – अमरावती 
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती (अपर जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांचे समक्ष) यांचे कार्यालयामध्ये
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 11 मे 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट – amravati.gov.in 
PDF जाहिरातhttps://cutt.ly/OG7Pjsu
अधिकृत वेबसाईटamravati.gov.in