मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी मुख्य परीक्षा 2021 करिता एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

 • परीक्षेचे नाव – दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी मुख्य परीक्षा 2021
 • पद संख्या – 63 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Law Degree (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क –
  • अमागास  – रु. 544/-
  • मागासवर्गीय- रु. 344/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 30 मे 2022
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
PDF जाहिरात (Adv.048/ 2022)https://cutt.ly/GH6RmXy
ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3mXrwAb