केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अंतर्गत सेवानिवृत्तांना नोकरीची संधी

मुंबई | केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अंतर्गत सल्लागार पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2022 आहे.

  • पदाचे नाव – सल्लागार
  • पद संख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शाखा प्रमुख, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अँटी करप्शन शाखा 9वा मजला, सी-35ए, जी-ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे (पूर्व), मुंबई- 400098
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जानेवारी 2022
 PDF जाहिरात : https://bit.ly/3sZy4l9  
 अधिकृत वेबसाईट : www.cbi.gov.in

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा Job Search टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)