मुंबई | महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, नागाव जि. ठाणे येथे विषय विशेषतज्ञ, लघुलेखक, वाहन चालक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2022 आहे.

  • पदाचे नाव –  विषय विशेषतज्ञ, लघुलेखक, वाहन चालक
  • पद संख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th/12th/ Master Degree (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – ठाणे 
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज करण्याचा पत्ता – मा. सहयोगी अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई- 400012
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.kvkthane.co.in
 PDF जाहिरातhttps://bit.ly/3n70aqc
अधिकृत वेबसाईट-1www.kvkthane.co.in
अधिकृत वेबसाईट-2www.mafsu.in