BMC

मुंबई | बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत (Job opportunities under Brihanmumbai Police Department) विधी सल्लागार, विधी अधिकारी पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून (Jobs in Maharashtra) अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. (Jobs in Mumbai) अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – विधी सल्लागार, विधी अधिकारी
 • पदसंख्या – 09 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Law Degree (मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरी ठिकाण – मुंबई 
 • वयोमर्यादा – 62 वर्षे
 • अर्जपद्धती – ऑफलाइन
 • अर्ज करण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त, मुंबई, डॉ.डी.एन. रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई – 400001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – mumbaipolice.gov.in 
 1. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
PDF जाहिरात -1https://cutt.ly/EJw2VJh
PDF जाहिरात -2https://cutt.ly/NJw220t