नागपूर | राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर (CSIR – NEERI) येथे “प्रकल्प सहयोगी -II,  वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक” पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी -II,  वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक
  • पद संख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech/ Graduate (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • वयोमर्यादा –
    • वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक – 50 वर्षे
    • प्रकल्प सहयोगी -II – 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.neeri.res.in
PDF जाहिरातhttps://cutt.ly/IJvsvkJ
ऑनलाईन अर्ज कराhttps://cutt.ly/gHnE1gk