मुंबई | हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ अंतर्गत सहाय्यक कंपनी सचिव पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक कंपनी सचिव
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – gad@vaccinehaffkine.com
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, हाफकाईन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई-400 012
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – mahatenders.gov.in 
  • PDF जाहिरातhttps://cutt.ly/eH8WydA