दापोली | डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत “तांत्रिक सहाय्यक, क्षेत्र सहाय्यक” पदांच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, क्षेत्र सहाय्यक
 • पदसंख्या – 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – M.Sc,  Agril. Diploma (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 38 वर्षे
 • नोकरी ठिकाण – दापोली
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संशोधक संचालक . डॉ. बा.सा. कोकण कृषी विद्यापीठ दापोली
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.dbskkv.org
PDF जाहिरात https://cutt.ly/kJGcK9z

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जिल्हा रायगड येथे “कुशल मदतनीस” पदांच्या एकुण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – कुशल मदतनीस
 • पदसंख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Agril. Diploma (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – रायगड
 • वयोमर्यादा –
  • SC, ST – 33 वर्षे
  • इतर प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य अन्वेषक “कृषी पिके आणि मत्स्यव्यवसायातील बियाणे उत्पादन (मेगा बियाणे) प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जिल्हा रायगड
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.dbskkv.org
PDF जाहिरात https://cutt.ly/KJUQKLq