औरंगाबाद | कर्मचारी राज्य विमा योजना रुग्णालय, औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ विशेषज्ञ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 मे 2022 आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ विशेषज्ञ
- पद संख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – MBBS/ PG Degree (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- वयोमर्यादा – 58 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, MH-ESI सोसायटी हॉस्पिटल, पी -16, नरेगाव रोड, MIDC चिकलठाणा, औरंगाबाद-6
- मुलाखतीची तारीख – 24 मे 2022
- PDF जाहिरात : https://cutt.ly/eHPe4bv