पुणे | आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती, भौतिक संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, संगणक प्रोग्रामर, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, प्रकल्प अभियंता, वॉर्डन/ पर्यवेक्षक वसतिगृह, देखभाल पर्यवेक्षक, इस्टेट पर्यवेक्षक आणि एमटीओ, वसतिगृह परिचर पदांच्या एकूण 21+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे.

विविध ठिकाणच्या खाजगी आणि सरकारी नोकरीची माहिती तात्काळ मिळवण्यासाठी आजच आमचा व्हाटस् अप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

 • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती, भौतिक संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, संगणक प्रोग्रामर, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, प्रकल्प अभियंता, वॉर्डन/पर्यवेक्षक वसतिगृह, देखभाल पर्यवेक्षक, इस्टेट पर्यवेक्षक आणि एमटीओ, वसतिगृह परिचर
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरी ठिकाण – पुणे 
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे-411015
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –17 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट : www.aitpune.com
 • PDF जाहिरात: https://cutt.ly/YJFE97k
 1. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे.