नागपूर | नागपूर येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दीनदयाल उपाध्याय नागपूर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे. मेळाव्याची तारीख 24 आणि 28 जून 2022 आहे.

  • पात्रता – खाजगी नियोक्ता (Private Employer)
  • अर्ज पध्दती – ऑफलाईन (Offline)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • मेळाव्याचा पत्ता – शासकीय ITI, बुटीबोरी, जि. नागपूर
  • मेळाव्याची तारीख – 24, 28 जून 2022
  • जाहिरात : rojgar.mahaswayam.in
  •  नोंदणी : https://cutt.ly/fKg2Gj4

या माध्यमातून राज्यातील सुशितक्षित आणि बेरोजगार तरूणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम शासनाच्या वतीने केले जात आहे. नोकरीची गरज असणाऱ्या आणि पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या वेबसाईटवर नोंदणी करणे गरजेचे आहे.