मुंबई | इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (IIBM) मुंबई येथे दिग्दर्शक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – दिग्दर्शक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल
  • पदसंख्या – 12 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ  जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, विश्वेश्वर एज्युकेशन सोसायटीचा प्लॉट क्रमांक २, सेक्टर ९, सानपाडा, नवी मुंबई –400705
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2022 आहे.
  • अधिकृत वेबसाईट : www.indiraiibm.edu.in
  • PDF जाहिरात : https://cutt.ly/iJzvjsQ