मुंबई | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (IIG), मुंबई येथे प्रकल्प सहाय्यक-I, प्रकल्प सहाय्यक-II पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज (IIG Recruitment)मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13, 15, 16, 23, 25 जून 2022 (पदांनुसार) आहे.

 • पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक-I, प्रकल्प सहाय्यक-II
 • पद संख्या – 10 जागा
 • शैक्षणिक पात्रता – B.Sc/ PGin Related Field (Read PDF)
 • वयोमर्यादा –
  • प्रकल्प सहाय्यक-I – 25 वर्षे
  • प्रकल्प सहाय्यक-II – 28 वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित पत्यावर
 • मुलाखतीची तारीख – 13, 15, 16, 23, 25 जून 2022 (पदांनुसार)
 • अधिकृत वेबसाईट – iigm.res.in
 • PDF जाहिरात – https://cutt.ly/uJAoArp