पुणे | केंद्रीय विद्यालय NDA खडकवासला, पुणे येथे PGT, TGT, नर्स, विशेष शिक्षक, डॉक्टर पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – PGT, TGT, नर्स, विशेष शिक्षक, डॉक्टर
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – पुणे 
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय, NDA, खडकवासला, पुणे-411023
 • मुलाखतीची तारीख – 28 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – ndakhadakvasla.kvs.ac.in 
  PDF जाहिरात https://cutt.ly/1Kx4xIt
ऑनलाईन अर्ज करा https://cutt.ly/eKx54yP
 1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
 3. सदर पदांकरीता अधिक माहिती विद्यालयाच्या ndakhadakvasla.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
 4. मुलाखतीसाठी नोंदणी संबंधित तारखेला सकाळी 08.30 ते  10.00 पर्यंतच केली जाईल.
 5. सदर पदासाठी मुलाखत दिनांक 28 जून 2022 रोजी घेण्यात येईल.