मुंबई | Amazon मध्ये तब्बल 92,000+ पदांची बंपर भरती सुरु झाली आहे. या भरती करिता 10 वी उत्तीर्णांपासून तर अन्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज (Amazon Recruitment 2022)करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण संपूर्ण भारत, यूएसए, यूके, मेक्सिको, जपान, सिंगापूर, चीन आणि इतर देश आहेत.

Amazon कंपनी मध्ये महाव्यवस्थापक सहाय्यक, कार्यकारी सहाय्यक, जीएम प्रशासकीय सहाय्यक, सुविधा शेड्यूलिंग व्यवस्थापक, प्रिन्सिपल पीएम, प्रॉडक्शन नेटवर्क आर्किटेक्ट, लोकॅलायझेशन मॅनेजर, वरिष्ठ फोटोग्राफी व्यवस्थापक, संचालक, क्रिएटिव्ह प्रोडक्शन स्पेशलिस्ट, यूके डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, मर्चेंडाइझिंग ऑप्स मॅनेजर, वरिष्ठ व्यवसाय विकास व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवसाय विकास व्यवस्थापक बिझनेस सेल्स, पार्टनर सक्सेस लीडर, इंटिग्रेशन डेव्हलपर, व्हेंडर मॅनेजर, टेक बिझनेस सेल्स व अन्य पदांची भरती करण्यात येत आहे. (Amazon Job India)

नोकरीच्या शोधात असलेल्यांना ही चांगली संधी असून अमॅजॉन मध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना पगार देखील चांगला मिळणार आहे.

या संदर्भातील अधिक माहिती करिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
संपूर्ण माहिती / ऑनलाईन अर्ज लिंक – amazon-job-vacancy-2022
हेही वाचा – Infosys ने उघडला नोकऱ्यांचा पेटारा; 1139 पदांसाठी मेगाभरती; विविध शैक्षणिक पात्रता धारकांना संधी