मुंबई | बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत रिलेशनशिप मॅनेजर, कॉर्पोरेट आणि संस्था. पत, क्रेडिट विश्लेषक, उपाध्यक्ष, सहायक उपाध्यक्ष पदांच्या एकूण 339 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 & 12 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.
- पदाचे नाव – रिलेशनशिप मॅनेजर, कॉर्पोरेट आणि संस्था. पत, क्रेडिट विश्लेषक, उपाध्यक्ष, सहायक उपाध्यक्ष
- पद संख्या – 339 जागा
- शैक्षणिक पात्रता – B. Tech/ B.E./ M Tech/ M.E./ Graduation/ CA (Refer PDF)
- अर्ज शुल्क –
- सामान्य, EWS & OBC – रु.600/-
- SC, ST, PWD & महिला – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 & 12 जुलै 2022 (पदांनुसार)
- अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
PDF जाहिरात | https://cutt.ly/xKc2sDl |
PDF जाहिरात | https://cutt.ly/8Kc2eua |
ऑनलाईन अर्ज करा | https://bit.ly/3EX1UJi |