मुंबई | मुख्यालय, कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) अंतर्गत मोटर ट्रान्सपोर्ट फिटर, स्प्रे पेंटर आणि मोटर ट्रान्सपोर्ट मेकॅनिक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
- पदाचे नाव – मोटर ट्रान्सपोर्ट फिटर, स्प्रे पेंटर आणि मोटर ट्रान्सपोर्ट मेकॅनिक
- पद संख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई, रत्नागिरी
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
- अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in
PDF जाहिरात | https://cutt.ly/gJeASsz |
अधिकृत वेबसाईट | www.indiancoastguard.gov.in |