वाशिम | 15 वा वित्त आयोगा अंतर्गत वाशिम जिल्हयामधील शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता “स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW” पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.

 • पदाचे नाव – स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW
 • पद संख्या – 45 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th (Refer PDF)
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाइन
 • नोकरी ठिकाण – वाशीम
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद वाशीम
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2022
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
 • PDF जाहिरातhttps://cutt.ly/GH0ih3U