जळगाव | वित्त आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW पदांच्या एकुण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW
  • पदसंख्या – 135 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th (Refer PDF)
  • वयोमर्यादा –
    • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
  • अर्ज शुल्क  –
    • खुला प्रवर्ग -रु. 150/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 100/-
  • नोकरी ठिकाण – जळगाव
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट : www.zpjalgaon.gov.in
  •  PDF जाहिरात : https://cutt.ly/3H0dAp7