10 वी ते पदवी उत्तीर्णांना भारतीय हवाई दलात नोकरीची संधी

नवी दिल्ली | भारतीय हवाई दल अंतर्गत कमिशन्ड अधिकारी पदाच्या एकूण 317 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर  2021आहे.

 • पदाचे नाव – कमिशन्ड अधिकारी
 • पद संख्या – 317 जागा
 • शैक्षणिक पात्रता  – Graduate (Refer PDF)
 • वयोमर्यादा –
  • फ्लाइंग शाखा – 20 ते 24 वर्षे
  • ग्राउंड ड्युटी – 20 ते 26 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 डिसेंबर 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर  2021
 • अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in
PDF जाहिरातhttps://bit.ly/3lcjCRU
✅ ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/310CVXI
 • हवाई दलाकडून AFCAT ०१/२०२२ बॅच आणि एनसीसी स्पेशल एंट्रीसाठी अर्जाची प्रक्रिया १ डिसेंबरपासून सुरू केली जाणार आहे.
 • उमेदवार AFCAT ची अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
 • ३० डिसेंबर २०२१ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
 • ऑनलाइन अर्जादरम्यान उमेदवारांना २५० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.
 • उमेदवार ऑनलाइन माध्यमातून शुल्क भरायचे आहे.
 • एनसीसी विशेष प्रवेशासाठी कोणतेही परीक्षा शुल्क नसेल.

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा Job Search टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी Job Search (T), Job Search (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)