10 वी/ 12 वी/ पदवीधरांना भारतीय तटरक्षक दलात नोकरी; अर्ज करण्याची शेवटची संधी

मुंबई | एखाद्या आव्हानात्मक क्षेत्रात करिअर करण्याची काही युवकांची इच्छा असते. त्या अनुषंगाने ते परिश्रमही घेत असतात. अशा युवकांना आव्हानात्मक काम करण्याची संधी भारतीय तटरक्षक दल अर्थात इंडियन कोस्ट गार्डने (Indian Coast Guard) उपलब्ध करून दिली आहे. भारतीय तटरक्षक दलानं खलाशी (sailor) पदाच्या भरतीकरिता प्रक्रिया (Recruitment Process) सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत उद्यापर्यंत (14 जानेवारी) आहे. 

 • पदाचे नाव –  नाविक (जनरल ड्युटी), नाविक (घरगुती शाखा), यांत्रिक
 • पद संख्या – 322 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 12th/ 10th pass (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 18 ते 22 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख  – 04 जानेवारी 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in
📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/3dQIk6i
✅ ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/323DwIm

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत तटरक्षक क्षेत्र मुंबई येथे इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, सिव्हिलियन मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, मोटार ट्रान्सपोर्ट फिटर, स्टोर कीपर, स्प्रे पेंटर, लस्कर, मल्टी टास्किंग स्टाफ, अकुशल कामगार पदाच्या एकूण 95 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.

 • पदाचे नाव – इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, सिव्हिलियन मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, मोटार ट्रान्सपोर्ट फिटर, स्टोर कीपर, स्प्रे पेंटर, लस्कर, मल्टी टास्किंग स्टाफ, अकुशल कामगार
 • पद संख्या – 95 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई विभाग 
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर 
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in
📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/3DQM5TR
✅  अधिकृत वेबसाईटwww.indiancoastguard.gov.in

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)