पुणे | पुणे येथे टर्नर / फिटर / वेल्डर / ग्राइंडर / मशीनिस्ट/ टेलिकलर, बॅक ऑफिस / कस्टमर केअर असोसिएट / लेखापाल / गुणवत्ता अभियंता / टेलिकॉलर / विक्री व्यवस्थापक / ड्रायव्हर इ. पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑफलाइन रोजगार मेळावा पुणे -3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच खाली दिलेल्या पत्यावर मेळाव्याकरिता हजर राहावे. मेळाव्याची तारीख 28 जून 2022 आहे.

 • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑफलाइन रोजगार मेळावा पुणे -3
 • पदाचे नाव – टर्नर / फिटर / वेल्डर / ग्राइंडर / मशीनिस्ट/ टेलिकलर, बॅक ऑफिस / कस्टमर केअर असोसिएट / लेखापाल / गुणवत्ता अभियंता / टेलिकॉलर / विक्री व्यवस्थापक / ड्रायव्हर इ.
 • पदसंख्या – 4633+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10th / 12th pass, ITI, Diploma, Graduates, Posts Graduate (Refer PDF)
 • पात्रता – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • राज्य – महाराष्ट्र
 • विभाग – पुणे
 • जिल्हा – पुणे
 • मेळाव्याचे ठिकाण – SNDT कॉलेज ऑफ होम सायन्स, मॅनेजमेंट बिल्डिंग, महर्षी कर्वे विद्या विहार, कर्वे रोड, पुणे 38
 • रोजगार मेळाव्याची तारीख – 28 जून 2022 आहे.
जाहिरात : https://cutt.ly/0FRMZRx
नोंदणी : https://cutt.ly/mKcPP3a