मुंबई | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत क्युरेटर, श्रेणी ‘अ’, वास्तुविशारद, अनिशमन अधिकारी, श्रेणी ‘अ’ पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज सुरू होण्याची तारीख 23 मे 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – क्युरेटर, श्रेणी ‘अ’, वास्तुविशारद, अनिशमन अधिकारी, श्रेणी ‘अ’
  • पद संख्या – 3 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 मे 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in
  • PDF जाहिरात : https://cutt.ly/hHWLT1M
  • ऑनलाईन अर्ज करा: https://cutt.ly/pHWLDUR (23 मे 2022)