पुणे | सीमा रस्ते संघटना पुणे (Border Roads Organisation General Reserve Engineer Force) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BRO GREF Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. स्टोअर कीपर टेक्निकल आणि मल्टी स्किल्ड कामगार (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) च्या 876 पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
स्टोअर कीपर टेक्निकल (Store Keeper Technical) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 

मल्टी स्किल्ड कामगार ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक (Multi Skilled Worker) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Passed Class 2 course for Driver Plant and Mechanical Transport पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

 • अर्ज करण्यासाठीचा पत्ता – कमांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015
 • अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
 • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://bro.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत ड्राफ्ट्समन, स्टेनो बी, LCD, SKT, ऑपरेटर कम्युनिकेशन, पर्यवेक्षक सिफर, MSW नर्सिंग असिस्टंट, DVRMT, Veh Mech, इलेक्ट्रीशियन, टर्नर, वेल्डर, MSW DES, MSW मेसन, MSW ब्लॅक स्मिथ, MSW कुक, MSW मेस वेटर, MSW पेंटर पदांच्या एकूण 129 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – ड्राफ्ट्समन, स्टेनो बी, LCD, SKT, ऑपरेटर कम्युनिकेशन, पर्यवेक्षक सिफर, MSW नर्सिंग असिस्टंट, DVRMT, Veh Mech, इलेक्ट्रीशियन, टर्नर, वेल्डर, MSW DES, MSW मेसन, MSW ब्लॅक स्मिथ, MSW कुक, MSW मेस वेटर, MSW पेंटर
 • पद संख्या – 129 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • अर्ज सादर करण्याचा पत्ता – कमांडंट जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.bro.gov.in
 • PDF जाहिरात : https://cutt.ly/tGn5ku7