मुंबई | केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई येथे फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी), नर्सिंग अधिकारी, LDC, MTS (MA/ LMA) पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2022 आहे.

  • पदाचे नाव – फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी), नर्सिंग अधिकारी, LDC, MTS (MA/ LMA)
  • पद संख्या – 65 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th / 10th/ B.Sc / Diploma in Pharmacy (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – मुंबई, नाशिक & गोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता -अतिरिक्त संचालक केंद्र सरकार आरोग्य नियोजन कार्यालय, ओएलडी सीजीओ बिल्डिंग (प्रतिष्ठा भवन), तळमजला, दक्षिण विंग, 101, एमके रोड, न्यू मरीन लाइन्स, मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जुलै 2022 
  • अधिकृत वेबसाईट – cghsmumbai.gov.in
PDF जाहिरात-1https://bit.ly/3tRWDjr
PDF जाहिरात-2https://bit.ly/3n5XlG4