पुणे | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे अंतर्गत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी-आयुष, X-रे टेक्निशिअन, स्टाफ नर्स, फिजियोथेरपिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशिअन, डायलिसिस टेक्निशिअन, फार्मासिस्ट, ईसीजी टेक्निशिअन पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 मे, 1 & 2 जून 2022 (पदांनुसार) आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी-आयुष, X-रे टेक्निशिअन, स्टाफ नर्स, फिजियोथेरपिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशिअन, डायलिसिस टेक्निशिअन, फार्मासिस्ट, ईसीजी टेक्निशिअन
  • पद संख्या – 31 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – खडकी
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-४११००३
  • मुलाखतीची तारीख – 31 मे, 1 & 2 जून 2022 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – kirkee.cantt.gov.in 
  • PDF जाहिरातhttps://cutt.ly/NH3EaVx