मुंबई | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत संचालक (वे आणि वर्क्स), सहाय्यक सुरक्षा आयुक्त/RPF रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून  & 18 जुलै 2022 (पदांनुसार) आहे

  • पदाचे नाव – संचालक (वे आणि वर्क्स), सहाय्यक सुरक्षा आयुक्त/RPF
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशाक्तेनुसार आहे.(मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा –
    • संचालक (वे आणि वर्क्स) – 45 वर्षे
    • सहाय्यक सुरक्षा आयुक्त – 55 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता –
    • सहाय्यक सुरक्षा आयुक्त – मुख्य कार्मिक अधिकारी, केआरसीएल सी.बी. डी. बेलापूर, नवी मुंबई, पिन 4000 14
    • संचालक – श्रीमती. किम्बूंग किपन सचिव, सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ, सार्वजनिक उपक्रम भवन, ब्लॉकनो. 14, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली -110003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जून  & 18 जुलै 2022 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – konkanrailway.com
PDF जाहिरात -1https://cutt.ly/IJdZBuf
PDF जाहिरात -2https://cutt.ly/9JdZ46X
ऑनलाईन अर्ज करा (संचालक पदासाठी)https://cutt.ly/mJdCeUV