नाशिक | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, नाशिक येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून (Maharashtra State Power Transmission Company Recruitment 2022) अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे.

  1. अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. भरलेल्या अर्जाची प्रत दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे.