मुंबई | डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेंटिस पदाच्या एकुण 338 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2022 आहे.

 • पदाचे नाव – अप्रेंटिस
 • पदसंख्या – 338 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 8th/ 10th Pass/ ITI (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म 1 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान झालेला असावा
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 जून 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2022
 • अधिकृत वेबसाईट – indiannavy.nic.in
 •  PDF जाहिरातhttps://cutt.ly/ZJBsiPg
 • ऑनलाईन अर्ज करा (21 जून 2022) – https://cutt.ly/MJBicxh
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांनी https://dasapprenticembi.recttindia.in (21 जूनपासून वेबसाईट सुरू होईल) या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा.
 • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 202 आहे.