सिंधुदुर्ग | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, स्टाफ नर्स पदांच्या एकुण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, स्टाफ नर्स
 • पदसंख्या – 37 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS/12th/ DMLT/ GNM / B.Sc (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
 • अर्ज शुल्क 
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याचा पत्ता – CRU कक्ष (टपाल शाखा), मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि, प. सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जून 2022
 •  अधिकृत वेबसाईट – sindhudurg.nic.in 
 PDF जाहिरातhttps://cutt.ly/5JhLde2