बंगलोर | देशातील आघाटीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ने त्यांच्या बेंगलोर स्थानासाठी रिक्त पदांसाठी मुलाखतीचे आयोजन केले आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा बी.टेक/बीई/बीसीए धारक (TCS Recruitment 2022) यासाठी पात्र आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर चौकशी करावी.

  • पोस्टचे नाव – PL SQL सपोर्ट/L1 सपोर्ट रोल (व्हॉइस)/C++ IP नेटवर्किंग सपोर्ट/आयपी नेटवर्किंग सपोर्टसह पायथन
  • पात्रता – कोणताही पदवीधर, बी.टेक/बीई/बीसीए     
  • अनुभव – 1 ते 6 वर्षे
  • पगार – 3,50,000 – 8,00,000 PA
  • स्थळ : बंगलोर बेंगळुरू
  • वॉक इन : 18 जून 2022
  • वेळ : सकाळी 10.00 ते दुपारी 1.00
  • ठिकाण: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, थिंक कॅम्पस, # 42(पी) आणि 45(पी), थिंक कॅम्पस, इलेक्ट्रॉनिक सिटी, फेज II, बंगलोर – 560100
  • संपर्क: सुमन गुहा (6291833187)
  • निवड प्रक्रिया: निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.