पुणे | मराठवाडा मित्र मंडळ अंतर्गत मराठवाडा मित्र मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 18 जून 2022 आहे.

  • भरती तपशील : मराठवाडा मित्र मंडळ पुणे भरती 2022
  • पदांची नावे : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
  • नोकरी ठिकाण : पुणे
  • निवड मोड : मुलाखतीमध्ये वॉक-इन-इंटरव्ह्यू
  • पत्ता : मराठवाडा मित्र मंडळ, अभियांत्रिकी महाविद्यालय कारवानगर पुणे
  • अधिकृत वेबसाईट : www.mmcoe.edu.in
  • Read PDF