अमरावती | पंजाबराव देशमुख अर्बन को ऑप बँक अमरावती येथे उपव्यवस्थापकीय संचालक, मुख्य व्यवस्थापक (क्रेडिट, ऑडिट/निरीक्षण, आयटी) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून (Punjabrao Deshmukh Urban Co-op Bank Amravati Job) अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण अमरावती आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – उपव्यवस्थापकीय संचालक, मुख्य व्यवस्थापक (क्रेडिट, ऑडिट/निरीक्षण, आयटी)
  • शैक्षणिक पात्रता – Any Graduation (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. पंजाबराव देशमुख शहरी सहकारी बँक मर्यादित, इरविन चौक, अमरावती – 444601
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट: pducbank.com
  • PDF जाहिरात: https://cutt.ly/gJKkHIA