पुणे | पुणे येथे प्रशिक्षणार्थी, टर्नर / फिटर / वेल्डर / ग्राइंडर / मशीनिस्ट इ. पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पुणे -1 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच खाली दिलेल्या पत्यावर मेळाव्याकरिता हजर राहावे. मेळाव्याची तारीख 15 जून 2022 आहे.

  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पुणे -1
  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी, टर्नर / फिटर / वेल्डर / ग्राइंडर / मशीनिस्ट इ.
  • पदसंख्या – 1600+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th / 12th pass, ITI, Diploma, Graduates, BE/ B.Tech (Refer PDF)
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • रोजगार मेळाव्याची तारीख – 15 जून 2022
  • जाहिरात : https://cutt.ly/0FRMZRx
  • नोंदणी : https://cutt.ly/IJFKi3L