बॉम्बे इंजिनियर ग्रुप & सेंटर किरकी येथे 10 वी/12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज

पुणे | संरक्षण मंत्रालयात (Defense Ministry) सरकारी नोकरी (Government Jobs) किंवा डिफेन्स सिव्हिलियनच्या भरतीसाठी (Defense Civilian Recruitment) तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर (Bombay Engineer Group and Center – BEGC), किरकी, पुणेद्वारे संरक्षण मंत्रालयाने डिफेन्स सिव्हिलियन कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

एम्प्लॉयमेंट न्यूज वीक 8-14 जानेवारी 2022 मध्ये केंद्राने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), सिव्हिलियन ट्रेड इंस्ट्रक्‍टर, स्टोअरकीपर ग्रेड 3, कुक, लस्कर व बार्बर यांच्या एकूण 65 रिक्त पदांची भरती करायची आहे. तथापि, यापैकी केवळ 44 रिक्त पदे अनारक्षित वर्गातील उमेदवारांसाठी आहेत.

इच्छुक असलेले उमेदवार एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दिलेल्या बीईजीसी पुणे भरती 2022 च्या अधिसूचनेमध्ये प्रकाशित केलेल्या अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. तथापि, उमेदवार https://drive.google.com/file/d/1BYdjluNCHb3X2MKE6FHeF3ewDUo2xBPK/view या थेट लिंकवरून भरती अधिसूचना तसेच अर्ज फॉर्म डाउनलोड करू शकतात. उमेदवारांनी हा अर्ज पूर्णपणे सबमिट करावा आणि आवश्‍यक कागदपत्रे जोडून ‘द कमांडंट, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, किरकी, पुणे-411003’ या पत्त्यावर पाठवू शकतात. उमेदवारांनी आपला अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत म्हणजेच 29 जानेवारी 2022 पर्यंत सबमिट करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

स्टोअरकीपर ग्रेड-III (Storekeeper Grade-III) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

नागरी व्यापार प्रशिक्षक (Civilian Trade Instructor) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

कुक (Cook) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

लस्कर (Lasker) –

एमटीएस (मेसेंजर, वॉचमन, माळी, सफाईवाला, वॉशरमन) (MTS) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

नाई (Barber) –

ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो.

अर्ज पाठवण्याचा पत्ता
कमांडंट, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, किरकी, पुणे – 411003
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2022
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.bsakirkee.org/ या लिंकवर क्लिक करा

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)