मुंबई | भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथे कर्मचारी कार चालक पदाच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – कर्मचारी कार चालक
  • पद संख्या – 17 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Posses valid driving license for light and heavy motor vehicle, 10th Pass (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा –
    • कर्मचारी कार चालक – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई -400018
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
  •  PDF जाहिरात: https://cutt.ly/dH5xixt