पुणे | पुणे येथे खाजगी नियोक्ता पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पुणे -2 दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष ऑफलाइन रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच खाली दिलेल्या पत्यावर मेळाव्याकरिता हजर राहावे. मेळाव्याची तारीख 20 मे 2022 आहे.

 • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पुणे -2
 • शैक्षणिक पात्रता – Below 10th / 10th / 12th pass, ITI, Diploma, Graduates, and Post Graduates (Refer PDF)
 • पात्रता – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • राज्य – महाराष्ट्र
 • विभाग – पुणे
 • जिल्हा – पुणे
 • मेळाव्याचे ठिकाण – बाल कल्याण संस्था पुणे, राजभवनाजवळ, गणेश खिंड रोड, पुणे: 411007
 • रोजगार मेळाव्याची तारीख – 20 मे 2022 आहे.
 • जाहिरात : https://cutt.ly/0FRMZRx
 • नोंदणी : https://cutt.ly/AHUaVwK