सोलापूर | सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी लिपिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै 2022 आहे.